एपीजे अब्दुल कलाम अग्निपंख बॅच: डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक, जवाहर नवोदय आणि TSE गुणवत्ता शोध परीक्षांची तयारी.
सातारा सैनिक स्कूल, NMMS, स्कॉलरशिप आणि SPI (सैनिक पूर्व प्रशिक्षण संस्था) प्रवेश परीक्षांची परिपूर्ण तयारी.
MHT-CET मार्गदर्शनासोबतच आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, स्टाफ सिलेक्शन आणि पोलीस भरतीची लेखी व मैदानी तयारी.
उत्तम पाटील (संस्थापक)
ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, जिल्हा सांगली.
शालेय स्पर्धा परीक्षा आणि सैन्य भरती क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था - जिथे स्वप्ने सत्यात उतरतात!