शिवाजी चौक, ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, जि. सांगली
vishwasevasankul@gmail.com
+91 9822765673 / 9970104052
आमचे उपक्रम व कार्यक्रम

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित विशेष कार्यक्रम

Sainik Training
प्रशिक्षण

सैनिक पूर्व प्रशिक्षण

सैन्य भरती आणि पोलीस भरतीसाठी लागणारे शारीरिक व लेखी परीक्षेचे विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात.

Sports Event
क्रीडा

वार्षिक क्रीडा महोत्सव

कुस्ती, कबड्डी, मल्लखांब आणि मैदानी खेळांच्या स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमधील खेळाडूला प्रोत्साहन दिले जाते.

Cultural Event
सांस्कृतिक

सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रम

वक्तृत्व स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन आणि प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाचे भव्य संचलन व कार्यक्रम.